'आर्टिकल ३७०' फेम Priyamani Rajचे ग्लॅमरस फोटो, चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियमणी राज

टॉलिवूड अभिनेत्री प्रियमणीने वेबसीरिज आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीच्या अभिनयाची चर्चा

प्रियामणीच्या अभिनयाचा दबदबा टॉलिवूडमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही कायम आहे.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीच्या लूकची चर्चा

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रियामणी पुन्हा एकदा फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

साडीतलं सौंदर्य खुललं

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लाईट ग्रीन साडी वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीचं साडीतलं सौंदर्य

डिझायनिंग साडी आणि फुल्ल स्लिव्हज ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

फॅशन

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आयलायनर आणि लूकला साजेसे दागिने अभिनेत्री वेअर केले आहेत.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

फोटोंवर लाईक्स वर्षाव

प्रियामणीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

फॅन्स

प्रियामणीचा इन्स्टाग्रामवर २ मिलियन इतके फॉलॉअर्स आहेत.

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: अनंत- राधिकाच्या प्री- वेडिंग सोहळ्याला दीपिका पदुकोणचा शाही थाट

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone