Chetan Bodke
बॉलिवूडमधील फेमस कपल पैकी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला ओळखलं जातं.
नुकतंच दीपिका आणि रणवीरने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
नुकतंच दीपिकाने इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सध्या तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा होते.
यावेळी दीपिकाने इंडियन आऊटफिट वेअर करत उपस्थिती लावली होती.
प्री- वेडिंग सोहळ्याला दीपिका आणि रणवीरने हटके डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या लूकचीच चर्चा रंगली असून तिच्या दागिन्यांचे आणि तिच्या फॅशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दीपिकाच्या नव्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
लग्नाच्या साडे पाच वर्षानंतर दीपिका- रणवीर आई- बाबा होणार असून दोघांवरही चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.