Kiara Advani: कियाराचा खास लूक; फोटोवरुन नजर हटणार नाही!

Chetan Bodke

अभिनेत्री कियारा अडवाणी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला अभिनेत्री कियारा अडवाणीनेही उपस्थ लावली होती. सध्या अभिनेत्री तिच्या खास लूकमुळे चर्चेत आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

कियाराची फॅशन पाहून चाहते घायाळ

हा हटके आणि स्टायलिश लूक अभिनेत्रीने कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी केला होता. अभिनेत्रीची स्टाईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

ब्लॅक डिपनेक वेल्वेट बॉडीकॉन ड्रेस

प्री- वेडिंग इव्हेंटला कियाराने काळ्या रंगाचा डिपनेक वेल्वेट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

डायमंड इयर रिंग्ज

या ड्रेसवर कियाराने डायमंड इयर रिंग्ज आणि ड्रेसच्या उजव्या बाजुला एक फूल लावत अभिनेत्रीने हटके स्टाईल केली आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

फॅशन

कियाराचा हा ड्रेस सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर लक्ष्मी लेहरने डिझाईन केलेला आहे. या लूकवर अभिनेत्रीने बन हेअरस्टाइल करून आपली फॅशन केली आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

लूक

या हटके आऊटफिटमध्ये कियाराने स्मोकी मेकअप केला आहे. या स्टाईलमध्ये कियारा खूपच खुलून दिसते.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

फोटोंचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ

दरम्यान, कियाराच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

कियाराच्या फॅशनचे कौतुक

कियाराच्या नव्या स्टाईलचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

कियाराच्या ह्या मोहक फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

NEXT: रणवीरचा अतरंगी लूक; एकदा पाहाच...

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh
येथे क्लिक करा....