Ranveer Singh: रणवीरचा अतरंगी लूक; एकदा पाहाच...

Chetan Bodke

अभिनेता रणवीर सिंग

कायमच आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारा रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

रणवीरचं हटके फोटोशूट

नुकतेच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक हटके फोटोशूट केला आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

रणवीरचा फॅन्सी अंदाज

अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फॅन्सी शर्ट आणि जीन्स वेअर करत त्याने हटके फोटोशूट केला आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

लूक

फॉरेस्ट थीम असलेला प्रिंटेड शर्ट, व्हाईट जीन्स, फॅन्सी कॅप आणि ब्लॅक गॉगल वेअर करून अभिनेत्याने हटके फोटोशूट केला.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

फॅशनची चर्चा

रणवीर कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटोशूट करत असतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य

अफलातून अभिनय आणि हटके फॅशनमुळे रणवीरने चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलं आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

रणवीरच्या ह्या हटक्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Ranveer Singh- Deepika Padukone Photos | Instagram/ @ranveersingh

दीपिका- रणवीर होणार आई- बाबा

लग्नाच्या साडे पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीर आई- बाबा होणार आहेत. दीपिकाने ही 'गुड न्यूज' इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

Ranveer Singh- Deepika Padukone Photos | Instagram/ @ranveersingh

NEXT: मराठमोळ्या रितेश देशमुखच्या फॅशनची चाहत्यांमध्ये क्रेझ

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd
येथे क्लिक करा...