Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखच्या फॅशनची चाहत्यांमध्ये क्रेझ

Chetan Bodke

अभिनेता रितेश देशमुख

अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

प्रसिद्ध अभिनेता

रितेश देशमुख एक प्रसिद्ध अभिनेता असून दिग्दर्शक व निर्माताही आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

राधिका- अनंतच्या प्री- वेडिंगला उपस्थित

रितेश आणि जेनेलिया देशमुख सध्या राधिका- अनंतच्या प्री- वेडिंगसाठी गुजरातमधील जामनगरमध्ये आहेत.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

जेनेलिया- रितेशचा खास आऊटफिट

अशातच जेनेलिया- रितेशने सोशल मीडियावर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले असून त्यांच्या फोटोंची जोरदार चर्चा होते.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

रितेशच्या फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा

रितेशच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. नेहमीच चाहत्यांकडून त्याच्या लूकचे कौतुक होत असते.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

रितेशचे हटके आऊटफिट

रितेशने राधिका- अनंतच्या प्री- वेडिंगसाठी हटके फॅशन केली होती. त्याच्या फॅशनची पुन्हा एकदा चर्चा होते.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

अभिनयासोबतच फॅशनमुळे चर्चेत

अभिनयासह रितेश देशमुखने त्याच्या फॅशन स्टाईलने चाहत्यांना प्रभावित करत असतो.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

सोशल मीडियावर फॅशनची चर्चा

नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो रितेश चाहत्यांसोबत शेअर करतो.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

फोटो व्हायरल

रितेशचे इन्स्टाग्राम फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

NEXT: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रुचिरा जाधवचा मनमोहक अंदाज!

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj
येथे क्लिक करा....