Identify Plastic Rice: प्लास्टिकचे तांदूळ कसे ओळखायचे ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपलब्ध

भारतात अनेक प्रकारचे तांदुळ उपलब्ध आहेत.

Availability of Plastic Rice | Canva

विविध राज्यात

भारताच्या विविध राज्यात तांदळाची लागवड केली जाते.

Rice Crop Cultivation in Different States | Canva

प्लास्टिकचे तांदूळ

आजकाल प्लास्टिकचे तांदूळ विकले जात आहेत.

Plastic Chawal | Canva

समस्या

या तांदळमुळे तुमच्या आरोग्याला अनेक समस्या होऊ शकतात.

Problems Due To Plastic Rice | Canva

कसे ओळखायचे

बाजारात मिळणारे प्लास्टिकचे तांदूळ कसे ओळखायचे?

How to identify Plastic Rice | google

स्वच्छ

तांदुळ स्वच्छ पाण्यानी धुवा जर तांदुळ पाण्याच्यावरती तरंगत असतील तर ते प्लास्टिकचे आहेत.

Clean Plastic Rice | Canva

प्लास्टिकचा वास

तुम्ही तव्यावर भात भाजून घ्या जर तुम्हाला प्लास्टिकचा वास येत असेल तर तो भात प्लास्टिकचा आहे.

Roast Rice | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Chawal | Yandex

NEXT: उन्हाळ्यात तयार केलेले अन्न लवकर खराब होतं; तर काय करावे?

Disadvantages of Stale Food | Saam TV