Summer Season: उन्हाळ्यात तयार केलेले अन्न लवकर खराब होतं; तर काय करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लवकर खराब

सध्या प्रत्येक गृहिणीची तक्रार दिसू येते की उन्हाळ्याच्या दिवसात शिजवलेले अन्न लवकर खराब होते.

Early spoilage | Saam TV

उन्हाळ्याच्या दिवसात

मात्र तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्याच्या दिवसात लवकर अन्न खराब होऊ नये म्हणून काय करावे.

On summer days | Saam TV

गरम मसाल्यांचा वापर कमी

जेवण बनवताना शक्यतो गरम मसाल्यांचा वापर कमी करावा.

Reduce the use of hot spices | Yandex

टोमॅटो आणि कांद्याचा कमी वापर

कोणताही पदार्थ बनवताना शक्यतो टोमॅटो आणि कांद्याचा वापर कमी करावा.

Less use of tomatoes and onions | Yandex

पुन्हा पुन्हा अन्न गरम करु नये

जेवन बनवल्यानंतर वारंवार पदार्थ गरम करु नये.

Do not reheat food | Canva

फ्रीजमचा वापर

तुम्हाला जेव्हा एखादा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचा असल्यास तो साधारण पदार्थ केल्यानंतर २ ते १ तासांनी फ्रीजमध्ये ठेवावा.

Use of Freezem | Saam TV

एकत्र पदार्थ

जेव्हाही तुम्ही पदार्थ एका विशिष्ट भांड्यामध्ये ठेवत असाल,तेव्हा ते पदार्थ एकत्र ठेवू नये.

Foods together | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam TV

NEXT: रिकाम्या पोटी लहान मुलांना 'या' गोष्टी खायला दिल्यास बुद्धी होईल तल्लख

Superfood for Kids | Yandex