Shruti Vilas Kadam
लिंबूमधील व्हिटॅमिन C त्वचेला उजळ बनवतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतं.
नारळ पाणी त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
या ज्यूसमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार बनवतात आणि रक्तशुद्धी करण्यास मदत करतात.
ग्रीन टी त्वचेतील टॉक्सिन्स कमी करून पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत करते.
अलोवेरा त्वचेला आतून पोषण देतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं.
काकडी, पुदिना आणि लिंबू मिसळून बनवलेलं डिटॉक्स वॉटर त्वचेला फ्रेश आणि ग्लोइंग ठेवतं.
डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा तरुण ठेवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.