Manasvi Choudhary
बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
ऑफ शोल्डर डिझायनर गाऊनमध्ये दिशाने तिचं फोटोशूट केलं आहे.
मिनिमल मेकअप अन् हेअरस्टाईल असा दिशाचा कातिल लूक आहे. तिचे फोटो चर्चेत आहेत.
दिशाच्या या फोटोतील बोल्डनेसने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिशा भलतीच हॉट दिसत आहे. चाहतेही तिच्या फोटोंवर लाईक्स करत आहेत.
दिशाने या लूकवर हाय हिल्स परिधान केले आहेत यामुळे तिचा लूक उठून दिसतो आहे.
दिशा नेहमीच तिच्या फोटोंनी इंटरेनेटचा पारा वाढवत असते. हॉट फोटो शेअर करते.