Shruti Vilas Kadam
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानकडे एक आलिशान खासगी जेट आहे, जो तो शूटिंग, परदेश दौरे आणि फॅमिली ट्रिपसाठी वापरतो.
अजय देवगण हा खासगी जेट असलेला पहिला बॉलीवूड अभिनेता मानला जातो. तो आपली टीम आणि कुटुंबासोबत प्रवास करण्यासाठी जेटचा वापर करतो.
हॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये यश मिळवलेली प्रियंका चोप्रा तिच्या आलिशान खासगी जेटमधून सतत प्रवास करताना दिसते.
‘खिलाडी’ अक्षय कुमार शूटिंग, ब्रँड प्रमोशन आणि वैयक्तिक प्रवासासाठी खासगी जेट वापरतो.
बिग बी अमिताभ बच्चनही आपल्या कामामुळे सतत प्रवास करतात, आणि त्यांच्याकडे खासगी जेट असल्याचं सांगितलं जातं.
नवोदित स्टार आलिया भट्ट तिच्या खासगी जेटचा वापर शुटिंग, ब्रँड प्रमोशन्स आणि वैयक्तिक ट्रिपसाठी करते.
मुकेश अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडे खासगी जेट्स आहेत, जसे की Boeing Business Jet 2 आणि Falcon 900EX.