Shruti Vilas Kadam
आशिष आणि एल्लीने जून १२, २०२५ रोजी एक रोमँटिक फोटो पोस्ट केला, ज्यात आशिषने एल्लीला हातात उचलून धरले आहे आणि त्यांनी पोस्टमध्ये 'Finally' असे कॅप्शन दिले.
याच फोटोमध्ये आशिष एका दगडी पूलवर एल्लीसोबत उभा आहे या क्षणाने चाहत्यांना या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कळले आहे.
पोस्टच्या काही क्षणांतच "heart emojis", "FINALLY A REAL SHIP" आणि "my timeline is healing" असे प्रतिक्रिया येत आहेत.
काही नेटकरी त्यांचा नविन काम असल्याचा अंदाज बांधत आहेत.
तरीही, आशिष किंवा एल्ली यांनी याबद्दल आणखी काही माहिती दिली नाही.
पूर्वी एल्लीवर सलमान खानसोबत अनेकदा दिसली आहे. पण तिने दोघांमध्ये मैत्री असल्याचे सांगितले.
ही जोडी फेब्रुवारी २०२५ मध्ये "Elle List" इव्हेंटमध्ये एकत्र दिसली होती, ज्याने अफवांना हवा दिली होती.