Shruti Vilas Kadam
‘हाऊसफुल ५’ ६ जून २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
हाऊसफुल ५ हा चित्रपट हाऊसफुलच्या सिरिज मधला ५वा भाग आहे.
‘Housefull 5’चा डिजीटल रिलीजAmazon Prime Video वर होणार आहे.
हा चित्रपट जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट २०२५ च्या सुरूवातीस OTT वर प्रदर्शित होईल.
हा चित्रपट एक लक्झरी क्रूझवर आधारित नाट्यमय थ्रिलर आहे. यामध्ये एका खूनाचा तपास लावण्यात येतो.
चित्रपटाची एक खासियत म्हणजे या चित्रपटाचा Housefull 5A आणि Housefull 5B असे २ शेवट. हा Bollywood मध्ये एक अपवाद म्हणून गणला जातो.
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि इतर अति प्रसिद्ध कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे.