Siddhi Hande
अभिनेत्री अनघा अतुल मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनघाची रंग माझा वेगळा या मालिकेतील भूमिका सर्वांनाच आवडली होती.अनघाने मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारलं होतं.
अनघाने पुण्यात स्वतःचं वदनी कवळ नावाचं हॉटेलदेखील सुरु केली आहे.
अनघा अतुलने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. तिने नुकतेच फोटोशूट केले आहे.
अनघाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. पारंपारिक साजश्रृंगार करत फोटो काढले आहेत.
अनघाने छान ओढ्याजवळ पावसात भिजत फोटोशूट केले आहे.
अनघा अतुलने हटके पोझ देत फोटोशूट केलेले आहे.
अनघाचे हे फोटो चाहत्यांना खूप जास्त आवडले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.