Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Shruti Vilas Kadam

प्रिया बापट

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी अभिनत्री प्रिया बापट आहे.

Priya Bapat | Saam Tv

बालकलाकार

बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपली छाप उमठवणाऱ्या प्रियाने अनेक भूमिका साकारल्या आहेत.

Priya Bapat | Saam tv

नव्या भूमिका

प्रिया बापट आता अनेक नव्या भूमिका साकारल्या आहेत.

Priya Bapat | Saam Tv

थरारक अविष्कार


लवकरच एका नव्या आणि थरारक अविष्कारात प्रिया दिसणार आहे.

Priya Bapat

अंधेरा

प्रिया अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या थरारक 'अंधेरा’ या आगामी वेब सिरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

Priya Bapat

ट्रेलर सोशल मीडिया

नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Priya Bapat

हॉरर जॉनर

या सिरीजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले आहे.

Priya Bapat

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Janhvi Kapoor | Saam Tv
येथे क्लिक करा