Shruti Vilas Kadam
जान्हवी कपूरने काल झालेल्या घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाली होती.
जान्हवी कपूर तिच्या 'परम सुंदरी' चित्रपटाचे प्रमोशन करताना आकर्षक एथनिक लूकमध्ये दिसली.
ज्यामध्ये दहीहंडी कार्यक्रमासाठी सोनेरी-पांढरा लेहेंगा चोली परिधान केला होता.
या दहीहंडी कार्यक्रमात तिने मराठीत बोलून उपस्थित प्रेक्षक आणि गोविंदांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमात जान्हवी कपूरने भारत माता की जय असा जयघोष करत दहीहंडी फोडली.
जान्हवीचा परम सुंदरी हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
परम सुंदरी या चित्रपटात जान्हवीसोबत पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा झळकणार आहे.