Shruti Vilas Kadam
गणपती पूजा साठी लाल आणि पिवळ्या रंगात महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी साडी नेसावी आणि त्यासह पारंपरिक नथ.
जर तुम्हाला परंपरागत पण वेगळा लूक हवा असेल, तर लाल आणि निळ्या रंगांतील सिल्क नऊवारी नेसावी
गुलाबी रंगातली नऊवारी साडी आणि कुंदनची ज्वेलरी आणि केसाचा बन तयार करा. केसांमध्ये सुंदर गजरा लावल्यास संपूर्ण लुक पारंपरिक आणि मोहक बनतो.
साधे पण प्रभावी लुकसाठी क्रीम रंगाचे एथनिक पेहराव परिधान करा. यासोबत गळ्यात नेकपीस आणि नाकात पारंपरिक नथ घातल्यास देखणा लुक मिळतो.
गणेशोत्सवात नऊवारी साडी हा महाराष्ट्रीयन लुकचा पाया आहे. हा पारंपरिक स्टाईल लूक आकर्षक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे.
पारंपरिक लूकमध्ये सोन्याची ज्वेलरी अत्यंत महत्वाची आहे. ज्यामुळे लूक अधिक ग्लॅमरसे वाटतो.
पारंपरिक महाराष्ट्रीयन सौंदर्याचा भाग म्हणून कपाळावर चंद्रकोर बिंदी लावा त्याने एक छान लूक मिळेल.