Priya Bapat: प्रिया बापटचा वनपीसमध्ये हॉट लूक; PHOTOS पाहा

Siddhi Hande


प्रिया बापट

प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Priya Bapat | instagram

वेबसीरीज

प्रिया बापटने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Priya Bapat | instagram

फोटो

प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर वनपीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat | instagram

वनपीस

प्रिया बापटने चॉकलेटी रंगाचा वनपीस घातला आहे. त्यावर छान कोट परिधान केला आहे.

Priya Bapat | instagram

हेअरस्टाईल

प्रियाने केसांची हटके हेअरस्टाईल केली आहे.

Priya Bapat | instagram

प्रियाच्या हटके पोझ

प्रिया बापटने खूप मस्त पोझ देत फोटोशूट केले आहे.

Priya Bapat | instagram

प्रियाच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

प्रियाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priya Bapat | instagram

Next: रुपाची राणी! गौतमी पाटील झाली राधा, आरस्पानी सौंदर्य

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा