Second Hand Bikes: सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी कोणती घ्यावी खबरदारी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पर्याय

नवीन बाईक शिकणारे चालक कायम सेकंड हँड बाईकचा पर्याय पहिल्यांदा निवडतात.

Second Hand Bikes | Saamtv

फसवणूक

अनेकदा सेकंड हँड बाईक घेताना अनेकांची फसवणूक होते.

Second Hand Bikes | Yandex

कोणत्या गोष्टी

मात्र सेकंड हँड बाईक खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊयात.

Second Hand Bikes | Yandex

बजेट

कधीही सेकंड हँड बाईक खरेदी करताना त्या बाईकची स्थिती ठरवून बाईक खरेदीचे बजेट निश्चित करावे

Second Hand Bikes | Yandex

रिसर्च

सेकंड हँड बाईक घेताना कधीही कोणत्या एका ऐंजटकडून बाईक न घेता अन्य ठिकाणीही बाईकची माहिती घ्यावी.

Second Hand Bikes | Yandex

कंपनी

बाईक घेताना कधीही तुमच्या भागात ज्या बाईकचे सर्व्हिसिंग सेंटर आहे,अशा कंपनीची सेकंड हँड बाईक खरेदी करावी.

Second Hand Bikes | Yandex

टेस्ट राईड

सेकंड हँड बाईक कधीही ती बाईक चालवून पाहणे,त्यावरुन तुम्हाला बाईकच्या इंजिनची स्थिती समजण्यास मदत होते.

Second Hand Bikes | Yandex

कागदपत्र

सेकंड हँड बाईकची खरेदी करताना त्यांच्या मालकांकडून संबंधिन बाईकचे कागदपत्र योग्य शिवाय खरे आहेत का याची तपासणी करावी.

Second Hand Bikes | Yandex

NEXT: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

Chess | Yandex
येथे क्लिक करा...