Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

जगात २० जुलैचा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करतात.

International Chess Day | Yandex

बुद्धिबळ खेळ

बुद्धिबळ हा एक खेळ आहे जो लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खेळला जातो.

Chess Game | Yandex

मानसिक तसेच बौद्धिक विकास

लहान मुलांचा मानसिक तसेच बौद्धिक विकास करण्यासाठी बुद्धिबळ हा खेळ एक उत्तम मार्ग आहे.

Mental and Intellectual Development | Yandex

फायदे

लहान मुलांसाठी बुद्धिबळ खेळण्याचे फायदे कोणते पाहूयात.

Benefits | Yandex

संयमशीलपणा

बुद्धिबळ खेळल्याने मुलांमध्ये संयमशीलपणा निर्माण होतो.

Calmness | Yandex

स्मरणशक्ती

बुद्धिबळ खेळल्याने मुलांमध्ये खेळल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

Calmness | Yandex

नियोजन कौशल्य

बुद्धिबळ खेळल्याने मुलांमध्ये नियोजन कौशल्य निर्माण होण्यास मदत होते.

Planning Skills | Yandex

आत्मविश्वास वाढण्यास मदत

बुद्धिबळ खेळल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

Help to build self-confidence | Yandex

NEXT: टीव्ही स्क्रीन साफ करताना 'या' चुका पडतील महागात

Easy Tips | Yandex
येथे क्लिक करा...