ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या आपल्याला प्रत्येक घरी स्मार्ट टीव्ही असलेला दिसून येतो.
मात्र याच स्मार्ट एलईडी टीव्हीची स्क्रीन स्वच्छ करताना अनेकांना भिती वाटते.
योग्य पद्धतीने टीव्हीची स्क्रीन स्वच्छ करता नाही आली तर त्यावर अनेक स्क्रॅच पडू शकतील.
मात्र खाली दिलेल्या काही घरगुती पद्धतीने टीव्हीची स्क्रीन तुम्ही स्वच्छ करु शकता.
टीव्हीची स्क्रीन साफ करण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरु शकता.
डिस्टिल्ड वॉटरच्या साहाय्याने टीव्ही स्क्रीन योग्यरित्या स्वच्छ होते.
टीव्ही स्क्रीनीच्या कोपऱ्यामधील धूळ काढण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करता येऊ शकतो.
टीव्ही स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करणे.
NEXT: मोबाईल फोन दिवसातून किती वेळा चार्ज करावा?