Manasvi Choudhary
मोबाईल फोनचा वापर आजकाल सर्वजण करतात.
सतत मोबाईल फोन वापल्याने बॅटरी कमी होते.
मोबाईल फोन बॅटरी शिवाय चालू होऊ शकत नाही.
यासाठी मोबाईल फोन दिवसातून किती वेळा चार्जिंगला लावता हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
मोबाईल फोन दिवसातून दोनदा चार्जिंग करणे महत्वाचे असेल.
वारंवारं मोबाईल फोन चार्जिंग केल्याने बॅटरी लवकर कमी होते.
बॅटरी लाईफ चांगली ठेवण्यासाठी मोबाईल फोन दिवसातून दोन वेळा चार्जिंग करा.