Gold Ring: हाताच्या या बोटात घाला अंगठी; होईल धनलाभ

Manasvi Choudhary

सोने

ज्योतिष शास्त्रानुसार सोने हे व्यक्तिचे नशीब बदलू शकते.

Gold Ring | Yandex

सोन्याचे फायदे

अनेकांना सोने परिधान करण्याची हौस असते. सोने घालण्याचे देखील विविध फायदे आहेत.

Gold Ring | Yandex

परिणाम

हातात सोन्याची अंगठी घालण्याचे चांगले तसेच वाईट परिणाम आहेत.

Gold Ring | Yandex

कोणत्या बोटात घालावी अंगठी

हाताचे पहिले बोट म्हणजेच तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घालणे शुभ मानले जाते.

Gold Ring | Yandex

जीवनात सुख येते

तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी धारण केल्याने जीवनात सुख प्राप्त होते.

Gold Ring | Yandex

आरोग्य सुधारते

आजारी असल्यास हाताच्या तर्जनी बोटामध्ये सोन्याची अंगठी घातल्याने आरोग्य चांगले राहते.

Gold Ring | Yandex

या बोटात घालू नका

चुकूनही मधल्या बोटात सोन्याची अंगठी घालू नये

Gold Ring | Canva

वाईट परिणाम

मधल्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो.

Gold Ring | Canva

आर्थिक समस्या

हाताच्या मधल्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने आर्थिक समस्या येतात.

Gold Ring | Canva

NEXT: Turmeric Benefits: रोज सकाळी प्या हळदीचे पाणी, आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर

Turmeric Benefits | Canva