Shruti Vilas Kadam
साहेर बंब्बाने २०१९ मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटातून सनी देओलच्या मुलगा करण देओलसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
साहेर बंब्बाचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला असून तिने तेथेच आपले शिक्षण पूर्ण केले.
साहेर ही ऑप्टिमस मिस फोटोजेनिक ही किताब जिंकलेली असून ती सुरुवातीपासूनच फॅशन आणि ब्युटी स्पर्धांमध्ये सक्रिय होती.
चित्रपटानंतर तिने अनेक वेब सिरीज आणि डिजिटल प्रोजेक्ट्समध्ये काम करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
साहेर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिचे फॅशन पोस्ट आणि फोटोशूट्स चर्चेत असतात.
ती फिटनेसला खूप महत्त्व देते. योगा आणि जिम वर्कआउट्सच्या व्हिडिओज ती नियमित शेअर करत असते.
साहेर बंब्बा अजूनही बॉलिवूडमध्ये स्वतःला मोठ्या भूमिकांमधून सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.