Relationship Tips: भारतात सर्वात जास्त घटस्फोट 'या' कारणांमुळे होतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रमाण

आजकाल भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत.

Relationship Tips | Canva

घटस्फोट

माहितीनुसार, हुंड्यासाठी काही घरांमघ्ये मुलींचा छळ केला जातो हे घटस्फोटाचे प्रमुख कारण मानलं जातं.

Relationship Tips Argument | yandex

विवाहबाह्य संबंध

विवाहबाह्य संबंध आणि लग्नानंतर झालेल्या फसवणुकींमुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्यामुळे घटस्फोट होतो.

Realtionship Tips | Yandex

मतभेद

नात्यामध्ये धर्मांमध्ये मतभेद असल्यामुळे घटस्फोट होतात.

Argument | yandex

हिंसाचार

आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा नात्यामध्ये हिंसाचार होतो आणि यामुळे घटस्फोट होऊ शकतो.

Realtionship Tips | Yandex

लग्न

लहान वयात लग्न झाल्यामुळे देखील घटस्फोट होऊ शकतो.

Marriage | canva

मारहाण

जोडीदार मध्यपाणकरुन जर मारहाण करत असेल तर घटस्फोट जास्त प्रमाणात होतात.

Realtionship Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Realtionship Tips | pexel

NEXT : वा भारीच ! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला