Tourist Plan: वा भारीच! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला

Bharat Bhaskar Jadhav

हनिमून

तुम्हालाही हनिमूनला जायचे असेल पण बजेटमुळे जायचे वाटत नाही. या वेबस्टोरमध्ये आपण कमी खर्चा कुठे जाता येईल त्याची माहिती घेणार आहोत.

Honeymoon Tourist Plan | unsplash

कमी बजेटमधील स्थळं

कमी बजेटमध्ये हनिमून प्लॅन करू शकतो. त्यासाठी कोणते ठिकाणं आहेत ते जाणून घेऊ.

tourist plan | unsplash

हंपी

कर्नाटकमधील हंपी हे ठिकाण हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

tourist plan for low budget | unsplash

कुठे आहे

हे ठिकाण बंगळुरूपासून ३३५ किलोमीटर अंतरावर आहे तर हॉस्पेटपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही ट्रेन आणि बसने येथे जाऊ शकतात.

tourist plan | unsplash

मॅक्लॉडगंज

दिल्लीजवळ असलेलं मॅक्लॉडगंजला तुम्ही येथे कमी पैशात जाऊ शकता.

Tourist plan | unsplash

गंगा किनाऱ्यावरील सुंदर शहर

वाराणसी हे गंगा नदीच्या काठावर वसलेलं एक प्राचीन आणि धार्मिक शहर आहे.

Tourist Plan For Honeymoon | unsplash

काशी विश्वनाथ

येथे काशी विश्वनाथ मंदिर, दशाश्वमेध घाट, सारनाथ, मणिकर्णिका घाट, तुळशी मंदिर, भारत कला भवन, आसी घाटला भेट देऊ शकता.

tourist Plan | unsplash

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship Tips | saamtv