Tanvi Pol
केस गळतीची समस्या प्रत्येकाला सामोरे जावे लागते.
चला तर आज जाणून घेऊयात दाट केसांसाठी कोणते उपाय करावेत.
दाट केसांसाठी तुम्ही कोरडफ जेलचा वापर करु शकता.
दाट केसांसाठी नारळाचे दुध वापरणे फायदेशीर ठरते.
एरंडेल तेलाच्या वापरानेही केस दाट होण्यास मदत होते.
दाट केसांसाठी तुम्ही कढीपत्त्याचे तेल वापरु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.