Shreya Maskar
पावासाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य धबधबे पाहायला मिळतात.
पावसाळ्यात विदर्भातील झुंज धबधब्याला आवर्जून भेट द्या.
झुंज धबधबा अमरावती जिल्ह्यात वरूड तालुक्यात वसलेला आहे.
उंचावरून कोसळणारा झुंज धबधबा पाहून मन भारावून जाते.
शांत वातावरण अनुभवायचे असल्यास झुंज धबधब्याला भेट द्या.
झुंज धबधब्याच्या परिसरात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
झुंज धबधबा तेथील स्थानिक लोकांसाठी पर्यटनाचे आकर्षण आहे.
पावसाळ्यात झुंज धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलते.