Nashik Tourism : त्र्यंबकेश्वरजवळ वसलंय निसर्गरम्य ठिकाण, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Shreya Maskar

दुगारवाडी धबधबा

पावसाळ्यात फॅमिली, फ्रेंड्स किंवा जोडीदारासोबत दुगारवाडी धबधब्याची सफर करा.

Fort | yandex

नाशिक

नाशिक जिल्ह्यात दुगारवाडी धबधबा वसलेला आहे.

Nashik | yandex

पावसाळा

पावसाळ्यात दुगारवाडी धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

Fort | yandex

त्र्यंबकेश्वर

दुगारवाडी धबधबा त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.

Waterfall | yandex

हिरव्यागार झाडी

दुगारवाडी धबधबा हिरव्यागार झाडीने वेढलेला आहे.

Waterfall | yandex

कसं जाल?

तुम्ही ट्रेनने नाशिकला उतरून पुढे रिक्षाने दुगारवाडी धबधब्याला पोहचू शकता.

Nashik | yandex

त्र्यंबकेश्वर मंदिर

दुगारवाडी धबधब्याला गेल्यावर त्र्यंबकेश्वर मंदिरात आवर्जून भेट द्या.

Trimbakeshwar Temple | yandex

भाविक गर्दी

त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची कायम गर्दी पाहायला मिळते.

Trimbakeshwar Temple | yandex

NEXT :  रत्नदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव काय? 99% लोकांना नसेल माहिती

Ratnadurg Fort | yandex
येथे क्लिक करा...