Shreya Maskar
रत्नदुर्ग किल्ल्याला भगवती किल्ला म्हणूनही ओळखले जाते.
रत्नदुर्ग किल्ला घोड्याच्या नालसारखा दिसतो.
रत्नागिरीच्या जवळ रत्नदुर्ग हा ऐतिहासिक किल्ला आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवती देवीचे सुंदर मंदिर आहे.
रत्नदुर्ग किल्ला १६ व्या शतकात बांधण्यात आला.
रत्नदुर्ग किल्ला बुरुजांनी वेढलेला आणि मजबूत तटबंदी असलेला आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने रत्नदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकता.