Shreya Maskar
वीकेंडला मित्रांसोबत नाशिकची सफर करा.
नाशिक जिल्ह्यात त्रिंगलवाडी किल्ला वसलेला आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याजवळ इगतपुरी हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी त्रिंगलवाडी नावाचे गाव आहे.
तसेच त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शंकराचे मंदिर, लेणी आणि त्रिंगलवाडी धरण आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याजवळील प्राचीन लेणी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी कॅम्पिंग करता येते.
पावसाळ्यात त्रिंगलवाडी किल्ल्याला आवर्जून भेट द्या.