Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांगरतास धबधबा वसलेला आहे.
आंबोलीजवळ नांगरतास धबधबा आहे.
नांगरतास धबधबा नांगराच्या आकारासारखा असल्यामुळे याला नांगरतास असे म्हटले आहे.
नांगरतास धबधब्याच्या जवळ महादेव मंदिर आहे.
नांगरतास धबधब्याच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई, डोंगर, दऱ्या पाहायला मिळतात.
पावसाळ्यात उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहून मन मोहून जाते.
नांगरतास धबधब्याखाली भिजत तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.