Shreya Maskar
पावसाळ्यात सुरक्षिततेची जबाबदारी घेऊन इर्शाळगडची सफर करा.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात इर्शाळगड वसलेला आहे.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी गाव आहे.
कर्जत हे इर्शाळगडाजवळचे रेल्वे स्टेशन आहे.
इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी देखील उत्तम ठिकाण आहे.
इर्शाळगड प्रबळगडाचा भगिनी किल्ला म्हणून ओळखला जातो.
किल्ल्याच्या माथ्यावरून रायगडचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
इर्शाळगड हा इतिहासातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.