Shreya Maskar
पावसाळ्यात परांडा किल्ल्यावर मित्रांसोबत ट्रिप प्लान करा.
परांडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेला आहे.
परांडा किल्ला महाराष्ट्रातील महत्त्वाचा भुईकोट किल्ला आहे.
परांडा किल्ल्यावर अनेक तोफा आहेत.
परांडा किल्ला १५ व्या शतकात बहामनी काळात बांधला गेला.
परांडा किल्ल्याला एकूण २६ बुरुज आहेत.
परांडा किल्ला वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.