Shreya Maskar
गणपतीच्या सुट्टीत मालवणला गेल्यावर राजकोट किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
राजकोट किल्ला मालवण जवळ वसलेला आहे.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
राजकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आणि समुद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राजकोट किल्ला बांधला.
राजकोट किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला आहे.
राजकोट किल्ल्यावर आजही ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.