Shreya Maskar
पुणे शहरातील सारसबाग परदेशी पर्यटकांचे देखील आकर्षण आहे.
सारस बागमध्ये प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे.
सारसबाग मधील गणपती मंदिराला 'तळ्यातील गणपती' असेही म्हणतात.
येथे लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा तसेच शुद्ध वातावरण आहे.
बागेत विविध प्रकारचे झाडे, रंगीबेरंगी फुले, आणि वनस्पती पाहायला मिळतात.
सारस बागेच्या बाहेर तुम्ही स्ट्रीट फूड तसेच रेस्टॉरंट फूडचा देखील आस्वाद घेऊ शकता.
सारस बागेत मुलांसोबत पालकांनो तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.
पुण्यातील रहिवाशांसाठी हे विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे.