Shreya Maskar
वीकेंडला सु्ट्टीत लहान मुलांसोबत चाकणचा किल्ल्याची सफर करा.
चाकणचा किल्ला पुणे जिल्ह्यातील वसलेला आहे.
चाकणचा किल्ला संग्रामदुर्ग म्हणून ओळखला जातो.
चाकणच्या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
चाकणचा किल्ला हा एक भुईकोट किल्ला आहे.
चाकण सध्या एक महत्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे.
तुम्ही चाकणच्या किल्ल्याला पुणे स्टेशनला उतरून रिक्षाने जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.