Shreya Maskar
मालवणला गेल्यावर तेथील निर्सगरम्य धबधब्यांना भेट द्या.
मालवण तालुक्यात खैदा धबधबा वसलेला आहे.
खैदा गावातील खैदा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.
खैदा धबधबा मालवणमधील हिडन पिकनिक स्पॉट आहे.
खैदा धबधबा मालवण-आंगणेवाडी मार्गावर आहे.
मालवण तालुक्यातील चांदेर गावात हा धबधबा आहे.
तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.