Shreya Maskar
मित्रांसोबत शनिवार- रविवारा मुंबईजवळ पिकनिक प्लान करा. पावसाळ्यात धमाल येईल.
पावसाळ्यात थंडगार वातावरणात खंडाळ्याची सफर करा.
खंडाळ्याजवळ लोकप्रिय लोणावळा हे हिल स्टेशन आहे.
पावसाळ्यात भुशी डॅमला खूप गर्दी पाहायला मिळते.
राजमाची किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर लोणावळा लेकला भेट द्या.
ड्यूक्स नोज हे उंच कड्याचे ठिकाण आहे, जिथून दरीचे विहंगम दृश्य दिसते.
श्रीमल हे खंडाळ्याच्या जवळ असलेले एक सुंदर गाव आहे. येथे तुम्ही आवर्जून भेट द्या.