Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

Shreya Maskar

पुणे

वीकेंडला पुणे शहराची सफर करा.

Pune | saam tv

खांडी धबधबा

खांडी धबधबा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुंदर ठिकाण आहे.

Waterfall | yandex

खांडी गाव

खांडी गावात खांडी धबधबा निसर्गरम्य धबधबा वसलेला आहे.

Waterfall | yandex

फिरण्याची ठिकाण

खांडी धबधब्याजवळ ठोकरवाडी धरण, बेंदेवाडी धबधबा, लालवाडी धबधबा ही सुंदर ठिकाणे आहेत.

Waterfall | yandex

पावसाळा

खांडी धबधबा हे कमी गर्दीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळ्यात नक्की जा.

Monsoon | yandex

‌बाईक राइड

खांडी धबधब्यापर्यंत तुम्ही एक सुंदर बाईक राइड प्लान करू शकता.

Bike Ride | yandex

फोटोशूट

निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार वातावरणात फोटोशूट करायला धमाल येईल.

Waterfall | yandex

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात खांडी धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

Waterfall | yandex

NEXT : हा सागरी किनारा...; जोडीदारासोबत रत्नागिरीतील 'या' बीचवर निवांत फेरफटका मारा

Ratnagiri Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...