Ratnagiri Tourism : हा सागरी किनारा...; जोडीदारासोबत रत्नागिरीतील 'या' बीचवर निवांत फेरफटका मारा

Shreya Maskar

मांडवी समुद्रकिनारा

रत्नागिरी जिल्ह्यात सुंदर मांडवी समुद्रकिनारा वसलेला आहे.

mandavi beach | yandex

पावसाळा

पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Monsoon | yandex

स्वच्छ बीच

मांडवी बीच शांत आणि स्वच्छ किनारा आहे.

mandavi beach | yandex

हिरवीगार झाडी

येथील हिरवीगार झाडी आणि समुद्राचे विहंगम दृश्य पाहून मन हरवून जाईल.

mandavi beach | yandex

बोटिंग

मांडवी बीचवर तुम्ही मनसोक्त बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Boating | yandex

जलक्रीडा

मांडवी बीच जल क्रीडा साठी प्रसिद्ध आहे.

mandavi beach | yandex

कसं जालं?

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर तुम्ही रिक्षाने मांडवी बीचवर पोहोचू शकता.

Ratnagiri Railway Station | yandex

पिकनिक स्पॉट

मांडवी बीचजवळ गणेशगुळे बीच, हर्णे बीच आणि मुरुड बीच ही सुंदर ठिकाणे आहेत.

mandavi beach | yandex

NEXT : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Badlapur | saam tv
येथे क्लिक करा...