Shreya Maskar
बदलापूरमध्ये वन डे पिकनिकसाठी धनगर धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
धनगर धबधबा कोंडेश्वर जवळील भोज धरणाच्या जवळ आहे.
हिरवीगार झाडीने धनगर धबधबा वेढलेला आहे.
डोंगरातून वाहणारे खळखळणारे पाणी पाहून मनाला शांतता मिळते.
धनगर धबधब्याच्या जवळ कोंडेश्वर मंदिर आहे.
कोंडेश्वर मंदिर हे शिवमंदिर असून येथे आवर्जून भेट द्या.
पावसाळ्यात धनगर धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
मध्य रेल्वेने बदलापूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने धनगर धबधब्याला जाऊ शकता.