नव्या वर्षापूर्वी ३ राशींना मिळणार बंपर लाभ; सूर्यदेव बनवणार दुर्मिळ संयोग

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यदेव

ग्रहांचा राजा सूर्य डिसेंबरमध्ये अतिशय शुभ संयोग घडवणार आहे. ज्योतिषीय शास्त्रानुसार, डिसेंबरमध्ये सूर्य तीन वेळा नक्षत्र बदलणार असून त्याचा फायदा कोणाला होईल हे जाणून घेऊया.

नक्षत्र कधी बदलणार?

डिसेंबरमध्ये सूर्याचा पहिला नक्षत्र बदल 2 डिसेंबर रोजी होईल. या दिवशी सूर्य रात्री 07.18 वाजता ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल.

तीन राशींसाठी फायदे

सूर्य अनुक्रमे १५ डिसेंबर आणि २९ डिसेंबरला मूळ नक्षत्र आणि पूर्वाषादा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. डिसेंबरमध्ये सूर्याचे नक्षत्र तीनदा बदलणे हे तीन राशींसाठी शुभ मानले जाते.

मेष

संपत्तीत वाढ होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळू शकणार आहे.

कन्या

नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल.

मीन

व्यवसायात प्रगतीसह धन वाढणार आहे. नोकरदार लोकांना खूप फायदा होणार आहे.

Mahabharata: धनुर्धारी अर्जुन किती वर्ष जिवंत होता?

Arjun | saam tv
येथे क्लिक करा