Astro Tips: 'या' राशीच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये, कारण काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळा धागा

असे मानले जाते की, काळा धागा घातल्याने जीवनातील समस्यापासून मुक्तता मिळते. तसेच नकारात्मक उर्जा देखील दूर होते. परंतु, काही राशींच्या लोकांनी काळा धागा बांधू नये, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात.

Zodiac | google

या राशीच्या लोकांना काळा धागा घालू नये

काही राशीच्या लोकांनी पायात काळा धागा घालणे टाळावे, अन्यथा नकारात्मक परिणाम होऊ शकतात. या राशी कोणत्या जाणून घेऊयात.

Zodiac | google

मेष राशी

या राशीचा स्वामी मंगळ आहे. आणि काळा धागा शनिदेवाशी संबधित आहे. या दोन्ही ग्रहामध्ये शत्रुत्व आहे. म्हणून मेश राशीच्या लोकांना काळा धागा घालू नये.

Zodiac | saam

सिंह राशी

शनि आणि सूर्य यांच्यातील शत्रुत्वामुळे सिंह राशीच्या लोकांनी काळा धागा घालणे टाळावे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे.

Zodiac | saam

कर्क राशी

ज्योतिषांच्या मते, कर्क राशींच्या लोकांना पायात काळा धागा बांधू नये. कारण या राशीचा स्वामी चंद्र आहे. आणि चंद्र, राहू आणि शनि यांच्यात शत्रुत्व आहे.

Zodiac | saam

वृश्चिक राशी

या लोकांनी काळा धागा घालू नये. अन्यथा पैशाशी संबधित समस्या उद्भवू शकतात.

zodiac | saam

कामात अपयश

या राशीच्या लोकांना पायात काळा धागा बांधला तर त्यांना कामात अपयश येऊ शकते. यासोबतच जीनवात अडचणी येऊ शकतात.

zodiac | AI

NEXT: आंबा खाल्ल्याने तुमच्या पण चेहऱ्यावर पिंपल्स येतात का, कारण काय?

Mango | yandex
येथे क्लिक करा