Skin Care: आंबा खाल्ल्याने तुमच्या पण चेहऱ्यावर पिंपल्स येतात का, कारण काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंबा

अनेकांना आंबा खायला खूप आवडतं. आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

Mango | google

पोषक तत्व

आंब्यामध्ये, पोटॅशियम, फायबर , व्हिटॅमिन सी, ए, ई फोलेट, बी६, आणि अंटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Mango | canva

पिंपल्स

आंबा खाल्ल्याने शरीरावर पिंपल्स किंवा पुरळ येतात, यामागचे कारण काय, जाणून घ्या.

Mango | freepik

आंब्याचे स्वरुप

आंब्याचे स्वरुप उष्ण आहे. आंबा शरीरासाठी गरम असतो. म्हणून आंबा खाल्ल्याने शरीराची उष्णता वाढू शकते. म्हणून जास्त आंबे खाल्ल्याने पुरळ येऊ शकतात.

Mango | yandex

एलर्जी

काही लोकांना आंबे खाल्ल्याने एलर्जी होऊ शकते. त्यामुळे सूज येणे, किंवा मुरुम येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Mango | freepik

हार्मोन्स

जास्त आंबे खाल्ल्याने सेबेशियस ग्रंथी अधिक प्रमाणात तेल तयार करतात. यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स म्हणजेच छिद्रे बंद होतात. यामुळे पिंपल्स येतात.

Mango | yandex

ग्लायसेमिक इंडेक्स

आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. जास्त आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आणि मुरुम किंवा पुरळ देखील येऊ शकतात.

Mango | pintrest

NEXT: उन्हाळ्यात मुलांना द्या, थंड टेस्टी हेल्दी मँगो स्मूदी, वाचा सोपी रेसिपी

Mango | freepik
येथे क्लिक करा