Mango Smoothie: उन्हाळ्यात मुलांना द्या, थंड टेस्टी हेल्दी मँगो स्मूदी, वाचा सोपी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मँगो स्मूदी

उन्हाळ्यात आंबा खायला अनेकांना आवडतं. कडाक्याच्या उन्हात तुम्ही मुलांना घरीच बनवलेली मँगो- कोकोनट स्मूदी देऊ शकता. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Mango | freepik

मॅंगो स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ आंबा, १ कप नारळाचे दूध, १/२ कप दही, मध, वेलची पावडर, बर्फाचे तुकडे आणि नारळाचे पावडर

mango | canva

स्टेप १

सर्वप्रथम, आंबा स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप करुनम घ्या.

Mango | freepik

स्टेप २

मिक्सरमध्ये आंब्याचे काप, नारळाचे दूध, दही आणि मध घालून बारीक करुन घ्या.

Mango | freepik

स्टेप ३

आता, यामध्ये वेलची पावडर आणि बर्फाचे तुकडे घाला.

Mango | freepik

स्टेप ४

सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्सरमध्ये घट्ट क्रिमी पेस्ट प्रमाणे ब्लेंड करुन घ्या.

Mango | freepik

मँगो- कोकोनट स्मूदी तयार आहे

स्मूदी ग्लासमध्ये काढून घ्या. यावर पुदिना, आंबा आणि नारळाच्या बारीक कापाने सजवा. थंड मँगो स्मूदी तयार आहे. मुलांना सर्व्ह करा.

Mango | freepik

NEXT: तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक डेटवर जायचंय, मुंबईतील या स्पेशल ठिकाणी डेटवर जा

Date | Ai
येथे क्लिक करा