Mumbai: तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक डेटवर जायचंय, मुंबईतील 'या' स्पेशल ठिकाणी डेटवर जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेट

तुम्हाला तुमच्या लग्नाचा वाढदिवस किंवा प्रियकाराला सरप्राईज द्यायच असेल तर मुंबईतील या स्पेशल स्पॉट्सला भेट द्यायला विसरु नका.

Date | Ai

रोमँटिक डिनर डेट

प्रत्येकाला आपल्या जोडीदारासह चांगला वेळ घालवायचा असतो. यामध्ये परफेक्ट प्लेस महत्वाची भूमिका बजावते.

Date | Ai

रेस्ट्रोरेंट

मुंबईत असे काही रेस्ट्रोरेंट आहेत. जेथे टेस्टी फूड, म्युझिकसह तुमची रोमॅंटिक डेट नाइट स्पेशल आणि अविस्मरणीय ठरेल.

Date | Ai

पाम ग्रोव

पाम ग्रोव , रामदा प्लाजा हे हॉटेल जुहूमध्ये आहे. येथे तुम्हाला लक्झरीयस सुविधा मिळतील. डेटसाठी तुम्ही येथे जाऊ शकता.

Date | Ai

इन्टरकॉन्टिनेटल हॉटेल

इन्टरकॉन्टिनेटल हॉटेल हे चर्चगेटला आहे. येथे तुम्हाला नयनरम्य दृश्यांसह रुफटॉप पूल डायनिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्हाला भारतीय जेवणासह, चायनिज, इटालियन, कॉन्टिनेट आणि इतर क्युझिन मिळेल.

Date | Ai

सेव्हन किचन

मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये हे रेस्ट्रोरेंट आहे. येथील डेकोरेशन आणि वातावरण तुमची डेट नाइट स्पेशल करतील.

Date | Ai

अॅसिलो

अॅसिलो रेस्ट्रोरेंट हे मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये आहे. तुम्हाला येथे तुम्ही ओपन रुफटॉप डायनिंगचा आनंद घेऊ शकता.

Date | Ai

NEXT: चेहरा तुकतुकीत दिसायला हवा, मग या फळाची साल करील झटक्यात काम

Skin | yandex
येथे क्लिक करा