Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Manasvi Choudhary

मेष राशी

मंगळ मेष राशीसांठी शुभ रंग- लाल, गुलाबी, नारंगी

मेष | Saam tv

वृषभ राशी

शुक्र ग्रह वृषभ राशीसाठी शुभ रंग- पांढरा, फिकट निळा, हिरवा

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन राशी

बुध ग्रह मिथुन राशीसाठी शुभ रंग- हिरवी, पिवळा आणि फिकट निळा

Mithun | saam tv

कर्क राशी

चंद्रमा कर्क राशीसाठी शुभ रंग- पांढरा, पिवळा

kark | saam tv

सिंह राशी

सूर्य सिंह राशीसाठी शुभ रंग पिवळा, नारंगी

सिंह राशी | Saam Tv

कन्या राशी

बुध ग्रह कन्या राशीसाठी शुभ रंग हिरवा, पिवळा आणि निळा

kanya | saam tv

तूळ राशी

शुक्र ग्रह तूळ राशीसाठी शुभ रंग- पांढरा, निळा, गुलाबी

tula | saam tv

वृश्चिक राशी

मंगळ ग्रह वृश्चिक राशीसाठी शुभ रंग लाल, मरूम

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु राशी

गुरू बृहस्पती ग्रह धनु राशीसाठी शुभ रंग- पिवळा, नारंगी

Dhanu Rashi | Yandex

मकर राशी

शनि ग्रह मकर राशीसाठी शुभ रंग - निळा, काळा

मकर | Saam Tv

कुंभ राशी

शनि ग्रह कुंभ राशीसाठी शुभ रंग- निळा, जांभळा, हिरवा

Kumbh Rashi | Saam TV

मीन राशी

गुरू बृहस्पती ग्रह मीन राशीसाठी शुभ रंग पिवळा, हिरवा आणि पांढरा

Meen | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

ASTRO TIPS | Canva

NEXT: Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

Moringa Leaves Benefits
येथे क्लिक करा...