Manasvi Choudhary
शेवग्याची भाजीच नाही तर पानांचा वापर देखील केला जातो. आयुर्वेदिक उपाय म्हणून शेवग्याचा पाने वापरली जातात.
शेवग्याच्या पानांना मोरिंगा किंवा ड्रमस्टिक म्हणून देखील ओळखले जाते.
शेवग्याच्या पानांचा सेवन केल्याने आरोग्यासाठी कमालीचे फायदे होतात.
शेवग्याची पाने पोषणतत्वाचा खजिना आहेत. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियमयुक्त असतात ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते.
शेवग्याच्या पानांमधील अॅटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात.
शेवग्याच्या पानांतील घटक रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या वाढवतात यामुळे मधुमेह या आजारांपासून बचाव होतो.
सांधेदुखी, साध्यांना सूज येणे यासारंख्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून तुम्ही शेवग्याच्या पानांचा वापर करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.