Saap Chavlyavr Upay: साप चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय?

Manasvi Choudhary

साप कुठे आढळतो?

सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या अंगावर शहारे येतात, घाम फुटतो. अनेक ग्रामीण, शहरी जंगली भागात साप आढळतात.

Saap Chavlyavr Upay

सापाचे विष

साप चावल्यानंतर त्याचे विष शरीरात पसरू शकते, यामुळे योग्य वेळी ताबडतोब उपचार घेणे महत्वाचे आहे.

Saap Chavlyavr Upay

घरगुती उपाय

अनेकांना साप चावल्यावर काय करावं हे कळत नाही. यामुळे साप चावल्यानंतर तुम्ही ताबडतोब कोणते उपचार करावे, हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Saap Chavlyavr Upay

हालचाल करू नका

साप चावल्यानंतर हालचाल करू नका, यामुळे विष संपूर्ण शरीरात पसरू शकते.

Saap Chavlyavr Upay

साप चावलेला भाग कापडाने बांधा

ज्या ठिकाणी साप चावला आहे, तो भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर कापडाने बांधून ठेवा यामुळे शरीरात दंश पसरणार नाही.

Saap Chavlyavr Upay

अंगठी, घड्याळ, बांगड्या काढून ठेवा

साप चावलेल्या जागी सूज येऊ शकते म्हणून अंगठी, घड्याळ, बांगड्या काढून ठेवा.

Saap Chavlyavr Upay

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही उपचार करू नका

साप चावलेल्या जागेवर बर्फ किंवा इतर काहीही लावू नये. त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.

Saap Chavlyavr Upay

टीप

तुम्ही हा तात्पुरता उपाय करु शकता. मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार करणं अनिवार्य आहे.

Tip | GOOGLE

NEXT: Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

crow | saam tv
येथे क्लिक करा...