Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Manasvi Choudhary

कावळा

आपल्या आजूबाजूला क्रो, क्रो आवाज करणारा कावळा हा पक्षी सर्वानाच माहित आहे.

Kavala Kiti Varsh Jagto

प्राण्यांचे आयुष्य

मानवाप्रमाणेच पक्ष्याचं देखील आयुष्य असतं. यानुसार कावळा हा पक्षी किती वर्ष जगतो? याविषयी तुम्हाला माहितीये का?

Kavala Kiti Varsh Jagto

चतुर पक्षी

कावळा हा बुद्धिमान, चतुर पक्षी म्हणून ओळखला जातो.

Kavala Kiti Varsh Jagto

कावळा किती वर्ष जगतो?

माहितीनुसार, कावळा हा पक्षी साधारण १० ते १५ वर्षे आयुष्य जगतो.

Kavala Kiti Varsh Jagto

पाळीव

तर पाळीव प्राणीसंग्रहालयातील कावळा हा पक्षी हे २० ते ३० वर्षापर्यंत आयुष्य जगतो.

Kavala Kiti Varsh Jagto

जंगलात राहणारे

जंगलात राहणारा कावळा हा पक्षी ६ ते ७ वर्षे जगतो. शत्रूपासून संरक्षण करणे, अन्नासाठी शोधाशोध तसेच हवामानातील बदल यामुळे त्यांचे आयुष्य कमी असते.

Kavala Kiti Varsh Jagto

कावळा कधी होतो म्हातारा

१० ते १५ वर्षे झाले की कावळा पक्षी म्हातारा होतो. त्यांचा उडण्याचा वेग मंदावतो. अन्नासाठी शोधाशोध करावी लागते.

Kavala Kiti Varsh Jagto

NEXT: Mango Eating Tips: जेवल्यानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

येथे क्लिक करा...